The site will be under maintenance between 3:00 pm to 4:00 pm today
Refund Policy(परताव्याचे धोरण)
1.The Amount deposited via SBI ePay towards getting Copies of Land Related Documents is treated as Advance amount. In case, after depositing the amount if the Payee does not receive the requested documents the payee is entitled to make use of the deposit amount for getting the requested document as and when available Or Payee can make use of the deposit amount for requesting Copies of Other Land Related Documents.
( १. SBI ePay द्वारे अभिलेखांच्या नक्कल वितरणाची घेण्यात येणारी फी ही अग्रीम भरणा स्वरुपाची असल्याने जर काही कारणास्तव फी भरुनही नक्कल प्राप्त झाली नाही तर संबंधित व्यक्ती / संस्था त्याच अभिलेखाची इतर कोणत्याही वेळी नक्कल घेण्यासाठी सदर अग्रीमचा वापर करु शकेल. किंवा इतर अभिलेखांची नक्कल घेण्यासाठी सदर अग्रीमचा वापर करू शकेल.)
2.The Amount deposited via SBI ePAY is Non-Refundable i.e. Amount once paid, the department will not make any refunds in form of Cash/Internet Banking / Money transfer.
( २. SBI ePay चा उपयोग करुन एकदा भरलेली अग्रीम रक्कम रोख स्वरुपात किंवा इंटरनेट बँकिंग किंवा मनी ट्रान्सफरद्वारे परत केली जाणार नाही.)
3.Once the amount is deposited, the Payee will not be entitled to get any refund even if he cancels the request for documents.
( ३. कोणत्याही कारणास्तव कागदपत्रांच्या नकला घेण्याचे संबंधित व्यक्ती / संस्था यांनी रद्द केल्यास ती व्यक्ती / संस्था कोणत्याही परताव्याकरीता पात्र असणार नाही.)
4.If the Receipt is not generated after the Amount deposited via SBI ePay, the refund will be made to payee as per SBI ePay refund policy.
( ४. अग्रीम भरल्याची पावती तयार न झाल्यास अग्रीम जमा करणाऱ्या व्यक्तीस SBI ePay, च्या नियमानुसार परतावा दिला जाईल.)
5.The Department is not responsible for any Charge backs in case the Payee fails to avail the services from Department.
( ५. अग्रीम भरल्यानंतर विभागाच्या सेवांचा वापर करण्यास संबंधित व्यक्ती / संस्था असमर्थ असल्यास संबंधित व्यक्ती / संस्था कोणत्याही परताव्यास पात्र राहणार नाही.)
I have read all the above disclaimer items. I agree/ understand the meaning of each and would like to proceed further.
(मी वरील सर्व मुद्दे नीट वाचले आहेत. हे सर्व मुद्दे मला मान्य/ कळले आहेत आणि माझी पुढे जाण्यास हरकत नाही)
Download Facility for Digitally signed 7/12, 8A and Property Card
Payment gateway द्वारे अभिलेखांच्या नक्कल वितरणाची घेण्यात येणारी फी ही अग्रिम भरणा स्वरुपाची असलेने जर काही कारणास्तव फी भरूनही नक्कल प्राप्त झाली नाही तर संबंधित व्यक्ती किंवा संस्था त्याच अभिलेखाची इतर कोणत्याही वेळी नक्कल घेण्यासाठी सदर अग्रिम चा वापर करू शकेल किंवा इतर अभिलेखांची नक्कल घेणेसाठी सदर अग्रिम चा वापर करू शकेल. कोणत्याही परिस्थितीत अग्रिम रक्कम परत केली जाणार नाही.
The amount deposited through payment gateway toward getting copies of Land related documents is treated as advance amount. In case, after depositing amount if the Payee does not receive the requested documents the Payee is entitled to make use of the deposit amount for getting requested document as and when available or Payee can make use of the deposit amount for requesting copies of other land related documents. (In any case amount once deposited will not be refundable).
जर आपले ऑनलाईन पेमेंट बँकेकडून Successful झाले असेल पण या वेबसाईट वरील my balance मध्ये जमा झालेले दिसत नसेल तर 'Check Payment Status' या बटनावर क्लिक करावे व त्यासाठी आवश्यक असलेला PRN नंबर आपण लॉगिन करून Payment Status या option मधून त्या transaction साठी बघू शकता.
(सूचना: डिजिटल स्वाक्षरीत ७/१२, ८अ आणि प्रॉपर्टी कार्ड सर्व शासकीय व कायदेशीर बाबींसाठी वापरता येईल.) (Notice: Digitally signed 7/12, 8A and Property Card can be used for all official and legal purposes.) The information provided online is updated and no physical visit is required.
This portal is created by Settlement Commissioner, Maharashtra as authorised under law to provide digitally signed Record of Rights for Lands in the state of Maharashtra.
Any unauthorised duplication or misuse of the data or selling the data without permission will be prosecuted.
Please contact or communicate with your bank for payment failure queries.